लिखानासाठी मद्त पाहिजे

  सदस्य

 

नाव :

परवलीचा शब्द:

 

नवीन आहात ?:


 

 लिपीची निवड

 देवनागरी   English
 

 

आजचे कार्यक्रम

 

 

* वॄत्त / छंद *  

 

 

 

ओळख :

 

 परिभाषा , व्याख्या , चिन्हे आणि अर्थ :

गण दोन प्रकारचे आहेत  ( १) अक्षरगण : एकूण आठ . तीन अक्षरांचा एक गण.  य, र ,त, न, भ, ज, स,म         २) मात्रागण : - एकूण पाच. इथे दोन गुरु म्हणजे  \" म \" गण आणि चार सलग लघू म्हणजे \" न \" गण.

 गण : म , स ,ज, भ ,न .                                                                                                                                      

मात्रा म्हणजे स्वराच्या उच्चारास लागणारा काल.लघू अक्षराचे चिन्ह इंग्रजी यू प्रमाणे आहे म्हणजे र्‍हस्व उच्चार  . ल = एक मात्रा. गुरू अक्षराचे चिन्ह - असे आहे . म्हणजे दीर्घ उच्चार.. गा=दोन मात्रा.

 पद्याच्या अक्षरनियमाला वॄत्त असे म्हणतात. पद्याच्या मात्रानियमाला जाति असे म्हणतात.(मात्रिक छंद/वॄत्त )

अवसान म्हणजे थांबणे म्हणजेच यति                        

आणखी काही चिन्हे आणि त्यांचे अर्थ :

( १) प म्हणजे एकूण आठ मात्रा (२)  + म्हणजे निश्चित गुरू  ( ३) उ म्हणजे १४ किंवा १५ मात्रा.