Currently browsing

Page 5

रानझरा . .

एक रानझरा एकटाच वाहणारा . . थोडा सरळ थोडा वाकडा . .   . . कुठे वळसा घालून कातळखंडाला वाट चुकल्यासारखा   …

श्री. वा. न. सरदेसाई २० वर्षांचे असताना ( 1957 )केलेले काव्यात्मक भाषांतर

श्री. वा. न. सरदेसाई २० वर्षांचे असताना ,म्हणजे १९५७ साली , त्यांच्या शाळेतील श्री. शास्त्री सरांनी , सरदेसाईंना एक हिंदी काव्य दाखवले …

कैद मी तुझ्या मनात आहे . .

वृत्त : मयूरसारिणी गण : गालगालगा लगालगागा . (किंवा , ‘ भृंगावर्त ‘ मोडणी गालगाल गालगाल गा s गा ) ( छंदोरचना पान क्र. १४७ आणि १८० अनुक्रमे )   कैद मी …

लाख असता चांदण्या . .

मात्रावृत्त : मध्यरजनी   लाख असता चांदण्या , का रात्र अंधारीच आहे ? सोबती झाले तरी मी आज एकाकीच आहे !   …

का सुखासुखी झुरू . .

वृत्त : सुकामिनी द्विरावृत्ता गण : गालगाल गालगा गालगाल गालगा   का सुखासुखी झुरू लागतात माणसे ? संकटांतही कशी हासतात माणसे ! …

पालवी . .

निष्पर्ण मन घेऊन रानात शिरलो रानाला म्हणालो , ‘ मी झडलोय उपाय सांगशील ? ‘   रान हसलं . मान डोलावून त्यानं …

मी एक झाड . .

मी जसजसा रानापाशी जातो , तसतसं सारं रानच भिनत जातं माझ्यात ! शरीरमाती आतल्या आत कुठेतरी कालवली जाते . . रोमांकुरत आभाळमिठीत …

मैफील . .

समोर जाळी – झुडपं बसकण मारून बसलेली . . ओणवी – उभी झाडं अंगाखांद्यांवर रेललेली गुंतताना कललेली . .   झरा चार्‍यावर …

हीच चर्चा आजही . .

वृत्त : मंजुघोषा गण : गालगागा गालगागा गालगागा ( एका गुरुवर्णाऐवजी दोन लघुवर्ण ही सवलत घेतलेले अक्षरगणवृत्त )   हीच चर्चा आजही …

जिथे जिथे मी . .

वृत्त : हिरण्यकेशी गण  : लगालगागा  लगालगागा लगालगागा लगालगागा   जिथे जिथे मी रहात गेलो , तिथे तिथे थांबलोच नाही . . …

धोरण्यांशी वागण्याची . .

मात्रावृत्त : मध्यरजनी लक्षणे : गालगागा गालगागा गालगागा गालगा+ ( + म्हणजे निश्चित गुरू )     धोरण्यांशी वागण्याची धोरणे आहेत माझी …

जो जो वठाया लागलो . .

अक्षरगणवृत्त : मंदाकिनी ल़क्षणे : गागालगा गागालगा गागालगा गागालगा   जो जो वठाया लागलो , सारेच पक्षी पांगले . . ते गर्दशी …

‘ मग तुम्ही कवी कसचे ? ‘

‘ मग तुम्ही कवी कसचे ? ‘ . . . गुजराथेमध्ये मनाची कुचंबणा होत होती. वातावरण वेगळे नि मुख्य म्हणजे भाषेची पंचाईत. …

माझिया मनामधुनी . . .

वृत्त : पाणिबंध गण [ l गालगाल l गाललगा ! गालगाल l गाललगा ]  छंदो.पान क्र. १८६   माझिया मनामधुनी तू मुळी हलूच नये …