Currently browsing

Page 4

जरासे घाव टाकीचे . .

मात्रावृत्त : जीवकलिका   जरासे घाव टाकीचे तुम्हीही सोसले असते , कधीचे, अंग दगडाचे फुलांनी झाकले असते !   स्मृतीची पावले रात्री …

ओठ शिवलेल्या टिपेवर . .

वृत्त : राधा लक्षणे :गालगागा गालगागा गालगागा गा   ओठ शिवलेल्या टिपेवर उसवलो आहे मोकळे बोलायला मी लागलो आहे !   पाहते …

वाकण्यापेक्षा मला. .

व्रुत्त :मध्यरजनी लगावली  : गालगागा गालगागा गालगागा गालगा+ . ( + म्हणजे हमखास गुरू )   वाकण्यापेक्षा मला , मी मोडणे मंजुर …

सारेच एकतर्फी जेव्हा

मात्रावृत्त : रसना / विनोद द्विरावृत्ता लक्षणे : गा गालगाल गा+   गा गालगाल गा+  . + म्हणजे निश्चित गुरू .   …

मी असा दिसलो . .

वृत्त : राधा गण :गालगागा गालगागा गालगागा गा   मी असा दिसलो , तरी नाही तसा मी फक्त झालो ह्या जगाचा आरसा …

विश्वास जरी टाकत होतो . .

अक्षरगणवृत्त : रम्याकृति गण : गागाल लगागाल लगागा   विश्वास जरी टाकत होतो , मी कोण तुझा लागत होतो ?   तो …

जो जो वठाया लागलो . .

अक्षरगणवृत्त : मंदाकिनी ल़क्षणे : गागालगा गागालगा गागालगा गागालगा   जो जो वठाया लागलो , सारेच पक्षी पांगले . . ते गर्दशी …

कैद मी तुझ्या मनात आहे . .

वृत्त : मयूरसारिणी गण : गालगालगा लगालगागा . (किंवा , ‘ भृंगावर्त ‘ मोडणी गालगाल गालगाल गा s गा ) ( छंदोरचना पान क्र. १४७ आणि १८० अनुक्रमे )   कैद मी …

होतो अबोल तेव्हा . .

मात्रावृत्त : रसना लगावली : गागाल गालगागा गागाल गालगागा ( आनंदकंद ह्या अक्षरगणवृत्ताप्रमाणे )   होतो अबोल तेव्हा भलताच थोर झालो ‘ …

मी एक झाड . .

मी जसजसा रानापाशी जातो , तसतसं सारं रानच भिनत जातं माझ्यात ! शरीरमाती आतल्या आत कुठेतरी कालवली जाते . . रोमांकुरत आभाळमिठीत …

रानदिवे . .

एक अजस्त्र काळं पान आकाशातून गळून पडावं , तसा सार्‍या रानावर सांजकाळोख दाटतो . .   . . रातकिड्यांच्या किर्रर्र आवाजानं रानसुद्धा …

पापणी भिजू नये . .

अक्षरगणवृत्त : देवराज गण : ( गालगाल ) ३ + गालगा   पापणी भिजू नये , असे रडून घेतले आसवांमधून मी कधी …

रानवठा . .

मुकेपणालाही इथे अर्थ असतो रानवठ्यात !   इथे , पक्ष्यांनी बोलायचंय् वार्‍यानं गुणगुणायचंय् उन्हानं हसायचंय् पाऊसधारांनी नाचायचंय् . .   आकाशानं विचारायचंय् …

हीच चर्चा आजही . .

वृत्त : मंजुघोषा गण : गालगागा गालगागा गालगागा ( एका गुरुवर्णाऐवजी दोन लघुवर्ण ही सवलत घेतलेले अक्षरगणवृत्त )   हीच चर्चा आजही …