Currently browsing

Page 3

का सुखासुखी झुरू . .

वृत्त : सुकामिनी द्विरावृत्ता गण : गालगाल गालगा गालगाल गालगा   का सुखासुखी झुरू लागतात माणसे ? संकटांतही कशी हासतात माणसे ! …

मैफील . .

समोर जाळी – झुडपं बसकण मारून बसलेली . . ओणवी – उभी झाडं अंगाखांद्यांवर रेललेली गुंतताना कललेली . .   झरा चार्‍यावर …

रानभेट . .

रानापासून मी खूप काही घेतलंय् . . — रानासारखं मोठं मन नसतं घराचंही !   जसं पेरावं तसं उगवतं रानात .   …

अंतरीचे बंड मी . .

वृत्त : मंजुघोषा गण : गालगागा गालगागा गालगागा     अंतरीचे बंड मी मोडून आलो . . कातडे डोळ्यांवरी ओढून आलो ! …

‘ मग तुम्ही कवी कसचे ? ‘

‘ मग तुम्ही कवी कसचे ? ‘ . . . गुजराथेमध्ये मनाची कुचंबणा होत होती. वातावरण वेगळे नि मुख्य म्हणजे भाषेची पंचाईत. …

रानझरा . .

एक रानझरा एकटाच वाहणारा . . थोडा सरळ थोडा वाकडा . .   . . कुठे वळसा घालून कातळखंडाला वाट चुकल्यासारखा   …

फक्त खोट्यालाच . . .

वृत्त : मंजुघोषा गण  : गालगागा गालगागा गालगागा   फक्त खोट्यालाच झाला त्रास माझा अन् जगाने टाळला सहवास माझा !   वेळच्या …

चांदण्याचं गाणं . . .

अंगभर भगवा वणवा पांघरलेलं रान एकाएकी गंभीर झालं . ज्वाळेच्या जिभेवर जीवनदायी संदेश उमटला –   ‘ सूर्य हो . पेटता रहा . …

जिथे जिथे मी . .

वृत्त : हिरण्यकेशी गण  : लगालगागा  लगालगागा लगालगागा लगालगागा   जिथे जिथे मी रहात गेलो , तिथे तिथे थांबलोच नाही . . …

पापणी भिजू नये . .

अक्षरगणवृत्त : देवराज गण : ( गालगाल ) ३ + गालगा   पापणी भिजू नये , असे रडून घेतले आसवांमधून मी कधी …

चिऊ . .

इवली वाडी . . रानझाडी . . रानझाडीत सुरेख माझं घर कौलारू . . मंगलोरी पंखांच !   – – लहानपण पाखरागत …

मी एक झाड . .

मी जसजसा रानापाशी जातो , तसतसं सारं रानच भिनत जातं माझ्यात ! शरीरमाती आतल्या आत कुठेतरी कालवली जाते . . रोमांकुरत आभाळमिठीत …

असे सामान खोलीभर . .

वृत्त : जीवकलिका गण : लगागागा लगागागा लगागागा लगागा+. ( + म्हणजे निश्चित गुरू ) असे सामान खोलीभर कशाला विस्कटावे मी ? मघापासून …