Currently browsing

Page 26

कैफ माझा वेगळा

कैफ माझा वेगळा अन् वेगळी माझी नशा चालतो मस्तीत , मजला मो़कळ्या दाही दिशा . .   दाटते हॄदयात ते मी गात …

प्रवास . .

असा कधीचा आयुष्याचा प्रवास माझा सुरू . . सोबतीस हे श्वासांवरचे गाणारे पाखरू !   डोक्यावरती नभास पेलित मी जाताना पुढे धरतीच्या …

मासा सांगे आमुचे

मासा सांगे आमुचे , रत्नाकर कुळ थोर . . शीत टिपाया पण फिरे , घेउनि अपुले पोर !

जेथे साधे शब्दही

जेथे साधे शब्दही , अलंकार बनतात , इवल्या त्या कवितेसही , महकाव्य म्हणतात !

जिथे जिथे मी

जिथे जिथे मी रहात गेलो , तिथे तिथे थांबलोच नाही . . निघून आलो जरी इथे मी, हवा तिथे पोचलोच नाही ! …

पापणी भिजू नये

पापणी भिजू नये , असे रडून घेतले आसवांमधून मी कधी हसून घेतले ! रंग पालटून फूल आज भेटताक्षणी , गंध मी उभ्याउभ्याच …

कोण बरं ?

घरात कोण असतो शाहणा असून वेडा ?   कोण गट्ट करतं देवापुढला पेढा ?   मातीत कोण लावतं पैशाची झाडं ?   …

मोठ्ठी माणसं

मोठ्ठी माणसं मला बाहुलीसारखं धरतात नकोनको म्हटलं तरी पापे घेतात !   कोणी म्हणतं गुलामा कोणी म्हणतं लुच्चा उगीचच घेतात माझा गालगुच्चा …

खाऊ . .

कोकणातली आजी माझी हापूसची फोड . .   नाशिकची मावशी कशी द्राक्षासारखी गोड . . !   श्रीखंडाची वडी, तसा वारणेचा मित्र …

गझलवेडी आज संध्याकाळ आहे

वृत्त : मंजुघोषा गण : गालगागा  x ३   गझलवेडी आज संध्याकाळ आहे . . मैफलीसाठी खुले आभाळ आहे ?   मैफलीचा केवढा जंजाळ आहे …

रडत मी होतो जरी

वृत्त : मेनका गण : गालगागा  x २ + गालगा   रडत मी होतो जरी हसलो तरी विझत मी गेलो जरी जळलो तरी !   ना कुणी वळला …

आली झोपेची पाहुणी . .

पंख दिव्यांचे लावून दूर जाई रातराणी किलकिलत्या डोळ्यात आली झोपेची पाहुणी   नाजुकशा भुवयांची छान तोरणे सावळी लावी पापण्यांची दारे आता सानुली …

निळे जांभळे

निळे जांभळे दूरचे डोंगर दिसतात अगदी छापल्यासारखे सुंदर . .