Currently browsing

Page 25

पाणी वाहे खालती

पाणी वाहे खालती , स्वाभाविक नत होत . . अग्नीचा झेपावतो , वर गर्वाने झोत !

श्रीमंतापाशी खडा . .

दोहाप्रकार :  श्येन  श्रीमंतापाशी खडा . .  त्यास हिरा हे नाव गरिबाहाती जो पडे , त्याला दगडी भाव !

मम , तव शब्दांनी

‘मम , तव शब्दांनी घडे , आत्म्याशी संवाद ओठांनी का चव कळे ? जिभेमुळे आस्वाद !

वासंतिक देहावर तुझिया

वृत्त : लवंगलता   वासंतिक देहावर तुझिया, मोहर फुलाफुलांचा दॄष्ट न लागो , आधीच पदर सावर फुलाफुलांचा !   आठवणी करतात तुझ्या मग, …

कोठे उरली आता

गण – गागाल लगागागा गालगा लगाल   कोठे उरली आता शांतता जगात ? युद्धेच हवीशी आम्हांस वाटतात. कुंड्यांमधल्या रोपांना अलीकडील , काटेच फुलांपेक्षा जास्त …

श्री. अप्पा ठाकुर

गझल   आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे   आयुष्याची सकाळ माझ्या खरेच संदर गेली संधेची मज फिकीर …

मातीचं गाणं . .

राना, तू मला फुलांचे शव्द दिलेस : रंगाच्या छटा दिल्यास : . फळांचे अर्थ दिलेस . . हिर्वी हिर्वी कविता दिलीस ! …

पुण्य . .

रान माजलं माजलं त्याला झाला हिर्वा गर्व पानझडीच्या ऋतूत उगवलं भोगपर्व . . . – होत सावली-दानाच पुण्य रानाच्या गाठीशी पुन्हा फुटली …

रंग . .

सप्तरंगातील माझा कोणताही रंग आहे जे दिसे त्याहून न्यारे आणखीही अंग आहे . .   वॄक्ष झालो की, पुराणी वल्कलेही नेसणे नागडा …

कळीला कळीला . .

कळीला कळीला फुलू द्यायचे जगाला उद्या दर्वळू द्यायचे . .   घरी स्वागताला उभी तोरणे प्रतीक्षेत दारांपुढे अंगणे तिथे पावलांना वळू द्यायचे …

पिसे . .

हवे मनी अदभूत पिसे – – म्हणशील मग तू देव दिसे . .   असा एकदा बन बैरागी माख उषेचा गुलाल अंगी …

मी चित्रकार आगळा ..

चित्रकलेतुन करी साजरा रंगांचा सोहळा मी चित्रकार आगळा ..   जमवियले मी मातीचे कण उजेड वारा नभात हिंडुन चिरंजीव रंगांसाठी मी पाउसही …