Currently browsing

Page 21

का तुझ्या स्मृतींना

वृत्त : भूपति गण : एकूण मात्रा २२ ( १०+ १२)   का तुझ्या स्मृतींना खिळून बसलो आम्ही ? मन मजेत जखमी करून बसलो आम्ही !   अंगणात येता नशीब अपुल्या  पायी , पायर्‍या घराच्या खणून बसलो आम्ही .   कोरडी …

सौ.विजया जहागीरदार ( विवेक साप्ताहिक जा.क्र.७७१ )- मुंबई- दिनांक १९८५

श्री.वा.न.सरदेसाई स.न.वि.वि. तुमची कथा दिवाळीसाठी घेतली असून दोन्ही बालकविताही छान आहेत. तुमच्या बालकविता मला आवडतात . विषय वेगळा असतो. त्याही स्वीकृत. कळावे. स्नेहशील सौ.विजया जहागीरदार -विवेक साप्ताहिक