|| अंगाई ते गझल-रुबाई || – समग्र वा. न. सरदेसाई ,ह्या कवितासंग्रहात – विविध ९० व्रुत्तांतील १४३ गझला , सर्वमान्यताप्राप्त वृतांतील एकूण १२० रुबाया , “रान” विषयावरील सुमारे ३५ कविता , सुमारे ५० बालकविता , दोहे , हायकू , अंगाई, भावगीते , अध्यात्मगीते , कोळीगीते (लोकगीत ) , देशभक्तिपर-गीते , गण-गवळण , लावणी-पोवाडा , ओवी-अभंग , भक्तिगीते , मुक्तछंद.

प्रतिक्रिया टाका