Currently browsing author

वा. न. सरदेसाई, Page 3

जिथे जिथे मी . .

वृत्त : हिरण्यकेशी गण  : लगालगागा  लगालगागा लगालगागा लगालगागा   जिथे जिथे मी रहात गेलो , तिथे तिथे थांबलोच नाही . . …

काही हायकू : कवी वा. न. सरदेसाई

  क्र. हायकू——————————————- ०१. मी फूल खुडलं त्याआधी त्याला डोळे भरून पाहिलं . ०२. दूर पडलेली लख्ख नदी मला वाटते चटदिशी इथूनच …

चांदण्याचं गाणं . . .

अंगभर भगवा वणवा पांघरलेलं रान एकाएकी गंभीर झालं . ज्वाळेच्या जिभेवर जीवनदायी संदेश उमटला –   ‘ सूर्य हो . पेटता रहा . …

रानझरा . .

एक रानझरा एकटाच वाहणारा . . थोडा सरळ थोडा वाकडा . .   . . कुठे वळसा घालून कातळखंडाला वाट चुकल्यासारखा   …

उन्हाचं रान . .

हिर्व्यागार पानथरांतून इथे , सूर्य झिरपत उतरतो . . मातीला कवडशाचं पान पान फुटत जातं आणि . .   पिवळ्याधम्मक उन्हाचंही दिवसाकाठी …

होतो अबोल तेव्हा . .

मात्रावृत्त : रसना लगावली : गागाल गालगागा गागाल गालगागा ( आनंदकंद ह्या अक्षरगणवृत्ताप्रमाणे )   होतो अबोल तेव्हा भलताच थोर झालो ‘ …

वारसा देऊन जावे . .

अक्षरगणवृत्त : मंजुघोषा गण : गालगागा गालगागा गालगागा   वारसा देऊन जावे . . रीत आहे हे नव्यांसाठी जुन्याचे गीत आहे ! …

जरासे घाव टाकीचे . .

मात्रावृत्त : जीवकलिका लगावली : लगागागा लगागागा लगागागा लगागागा ( वियत् गंगा ह्या अक्षरगणवृत्ताप्रमाणे )   जरासे घाव टाकीचे तुम्हीही सोसले असते …

हीच चर्चा आजही . .

वृत्त : मंजुघोषा गण : गालगागा गालगागा गालगागा ( एका गुरुवर्णाऐवजी दोन लघुवर्ण ही सवलत घेतलेले अक्षरगणवृत्त )   हीच चर्चा आजही …

सावलीला ऊन का चिकटून असते ?

वृत्त : मंजुघोषा गण : गालगागा गालगागा गलगागा   सावलीला ऊन का चिकटून असते ? गोम प्रश्नातच तुझ्या हटकून असते !   …

विश्वास जरी टाकत होतो . .

अक्षरगणवृत्त : रम्याकृति गण : गागाल लगागाल लगागा   विश्वास जरी टाकत होतो , मी कोण तुझा लागत होतो ?   तो …

जो जो वठाया लागलो . .

अक्षरगणवृत्त : मंदाकिनी ल़क्षणे : गागालगा गागालगा गागालगा गागालगा   जो जो वठाया लागलो , सारेच पक्षी पांगले . . ते गर्दशी …