Currently browsing author

वा. न. सरदेसाई, Page 2

काही हायकू : कवी वा. न. सरदेसाई

  क्र. हायकू——————————————- ०१. मी फूल खुडलं त्याआधी त्याला डोळे भरून पाहिलं . ०२. दूर पडलेली लख्ख नदी मला वाटते चटदिशी इथूनच …

अलगूज . .

मावळतीपलीकडील आपल्या सात  रंगांच्या विश्वात सप्तसुरांची मोहक झुंबरं टांगून ठेवावीत , म्हणून गुराख्याच्या  अलगुजावर सूर्य टपलेला असतो  !   . . अलगूज वाजंल की , पहाटहोते . .  सूर्य जागा होतो  . . . रानाला भुरळ घालतो . सोनेरी दान देतो ..   . हळूहळू सुरांसाठी …

रुजू जरी दिलेस तू . . .

वृत्त   : कलिंदनंदिनी  गण :  लगालगा लगालगा लगालगा लगालगा   रुजू जरी दिलेस तू . . . फुलायचेच राहिले उन्हास श्रावणातल्या भिजायचेच …

मी जुनी टाकून आलो

वृत्त : मंजुघोषा गण : गाललगा  गालगागा गालगागा    मी जुनी टाकून आलो कात माझी जीवनाची ही नवी सुरवात माझी !   लोक …

उपयोगच नव्हता तेव्हा

वृत्त : विधाता ( हिंदी ) गण   : एकूण मात्रा २८ ( १४+१४ )   उपयोगच नव्हता तेव्हा , सांगून कुणाला काही नव्हताच कुणी घेणारा …

रानपक्षी

मला तो गाणारा रानपक्षी कोणी आणून देता का ? – त्याच्या गळ्यात मला कोंडून घ्यायचय् . . त्याच्या जिवंत सुरात मला समाधी …

इंगित . . .

  ओवी / अभंग वा. न. सरदेसाई    इंगित  . . .   माजं नाव वारकरी माज्या बापाचं इट्टल उब्या आयुक्षात बगा न्हाई आमचं पटलं . .   झालं बांधून बाशिंग माजा संसार रंगला दोन पोरं फुलावाणी चार बैलबी मोटंला . .   गेलो आखारी वारीत मायबापाला सांगाया …

रंगांची जादू

निळ्याशार आभाळात पिवळं ऊन्ह घाला हिर्वागारा मळा बघा भेटायला आला . . !   निळ्या नदीत बुडवा ढग तांबडे-लाल पिक्की जांभळं बघून …

ह्या नगरीच्या

वृत्त : प्रेय गण  : गाललगा गालगा गाललगा गालगा    ह्या नगरीच्या कशा आठवणी आजही पाहुणचारा उभ्या आठवणी आजही !   ह्याच किनार्‍यावरी …

वारसा . .

कोकणच्या पाळण्यात माझे बाळपण गेले झुल्यावर टांगलेले रनकुसुमांचे झेले . .   लाल चौथर्‍याची चड्डी शर्ट पांढरा अंगात शाळा माझी वाट बघे …

तू सोड मनातली उदास भावना

गण – गागाल लगालगा लगालगा लगा तू सोड मनातली उदास भावना आयुष्य हवे तसे मिळेल का कुणा ? विघ्नांवर मात तू करत जा पुढे …

कविता रुचते अशी . . l

– ‘कविता रुचते अशी . . ‘  ह्या शीर्षकांतर्गत ‘ कविता’ ह्या आपल्या काव्यसमीक्षेवरील पुस्तकात ‘ रंगांची जादू ‘ ह्या  श्री. वा. …

विठ्ठल नाम

भक्तिगीत : वा. न. सरदेसाई   सरळ रेखिली ओळ . . . घेऊनी भक्तिरंग निष्काम मनावर लिहिले ‘ विठ्ठल ‘ नाम . …