हिर्वे सूर्य . .
माझ्या अंगावर
एक
झुपकेदार झाडफांदी
हलकेच कललीय् . .
हिरवेगार रानसूर्य
माझ्याभोवती
झुलतायत . .
माझं मन
मी आता
त्यांनीच
शाकारून घेतलंय् . .
माझ्या अंगावर
एक
झुपकेदार झाडफांदी
हलकेच कललीय् . .
हिरवेगार रानसूर्य
माझ्याभोवती
झुलतायत . .
माझं मन
मी आता
त्यांनीच
शाकारून घेतलंय् . .
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा