हा नाद कशाचा . . नुपुरांचाच तुझ्या
गण -गागाल लगागाल लगागाल लगा
हा नाद कशाचा . . नुपुरांचाच तुझ्या
हा गंध कशाचा . . गजर्याचाच तुझ्या !
होतात कसे भास असे तू नसता ?
हा छंद जडे आठवणींचाच तुझ्या !
गण -गागाल लगागाल लगागाल लगा
हा नाद कशाचा . . नुपुरांचाच तुझ्या
हा गंध कशाचा . . गजर्याचाच तुझ्या !
होतात कसे भास असे तू नसता ?
हा छंद जडे आठवणींचाच तुझ्या !
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा