हा जीव नकोसा का झाला नकळे . .
गण –गागाल लगागागा गागाल लगा
हा जीव नकोसा का झाला नकळे . .
हातात कधी आला प्याला नकळे !
मी दु:ख पितो जेव्हा ह्यातून नवे ,
ये , अर्थ कसा आयुष्याला नकळे !
गण –गागाल लगागागा गागाल लगा
हा जीव नकोसा का झाला नकळे . .
हातात कधी आला प्याला नकळे !
मी दु:ख पितो जेव्हा ह्यातून नवे ,
ये , अर्थ कसा आयुष्याला नकळे !
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा