हळव्या गतस्मृतींचे
हळव्या गतस्मृतींचे मी बांधलेत वाडे
बाहेरच्या जगांनो लावून घ्या कवाडे . . !
स्वार्थास मी कधीही नाही सलाम केला
म्हणुनी हयातभरचे माझे मुके पवाडे . .
हळव्या गतस्मृतींचे मी बांधलेत वाडे
बाहेरच्या जगांनो लावून घ्या कवाडे . . !
स्वार्थास मी कधीही नाही सलाम केला
म्हणुनी हयातभरचे माझे मुके पवाडे . .
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा