सौ.सुजाता जाधव – अंधेरी , मुंबई – दिनांक ०६/११/१९९२

श्री.सरदेसाई यांस स.न.वि.वि.

आपले माती माझे कुळ , विट्ठलाचे नाम सोप्याहून सोपे आणि

अंधाराची आली पाउले श्रवणी हे तीन अभंग १९७८ च्या 

 ज्ञानदूत ह्या मराठी दिवाळीअंकात मला मिळाले.

त्याचवेळी मी त्यांना चाली लावल्या म्हणजे १३ वर्षांपूर्वी 

लावलेल्या चाली आहेत. हे अभंग माझ्या मुली ज्ञानदीपमधे

अनेकवेळा गायल्या. अनकांना आपले अभंग अतिशय आवडले .

चालीही आवडल्या.

आपली नम्र

सौ.सुजाता  जाधव

 

प्रतिक्रिया टाका