सौ.मंदा देशपांडे -जळगाव -दिनांक १२/०४/१९८९

श्री. वा.न.सरदेसाई स.न.

मी आपले ‘ माझा संसारी भगवान ‘ हे गीत आकाशवाणीच्या

सुगमसंगित या कार्यक्रमात गायिले आहे . त्याला स्वरसाज

श्री. पुराणीकसर (माझे गुरुवर्य ) यांनी दिलेला आहे. हे गीत

ता.०२/०५/१९८९ रोजी दुपारी १२.३० वाजता प्रसारीत होणार

आहे.

आपले ‘ व्रम्हा विष्णू अणि शिवाचा एकरूप ओंकार ” हे ही गीत

माझ्या  भावगंध या कार्यक्रमात समूहस्वरात नेहमीच सादर

करते.

आपली अन्य काही गेयगीते असतील तर जरूर पाठविणे.

आपली नम्र

सै.मंदा देशपांडे

प्रतिक्रिया टाका