सोशीत उन्हाचे चटके वृक्षलता

गण – गागाल लगागाल लगागाल लगा

 

सोशीत उन्हाचे चटके वृक्षलता ,
देतात जगाला अवघी शीतलता.
गाडून स्वतः जीवन देती विहिरी . .
ही संतमनाची हळवी कोमलता !

प्रतिक्रिया टाका