सूर्याचा घेउनी दिवा जो फिरतो
गण – गागागा गालगा लगागाल लगा
सूर्याचा घेउनी दिवा जो फिरतो ,
त्याला अंधार का कुठे आढळतो ?
होतो का नाउमेद मी सांग , कधी ?
मी माझ्या अंतरात आशा धरतो !
गण – गागागा गालगा लगागाल लगा
सूर्याचा घेउनी दिवा जो फिरतो ,
त्याला अंधार का कुठे आढळतो ?
होतो का नाउमेद मी सांग , कधी ?
मी माझ्या अंतरात आशा धरतो !
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा