सूर्यकिरणांचे कोवळे भाले

सूर्यकिरणांचे कोवळे भाले
बागेलतल्या फुलांनी
हसत झेलले

प्रतिक्रिया टाका