सार्‍याच ऋतूंना झाले आहे काय ?

गण – गागाल लगागागा गागागा गाल

सार्‍याच ऋतूंना झाले आहे काय ?
त्यांचे वळती ना येथे वेळी पाय . .
कोणावर कैसा ठेवावा विश्वास
आधार न देत जेव्हा  सख्खी माय ?

 

प्रतिक्रिया टाका