साखरेसम भाग्य

साखरेसम भाग्य नसे , रुचीत नसता खोट . .
कैरीला बघ लावुनी , कधी मिठाचे बोट !

प्रतिक्रिया टाका