सरत्या जुन्यास कोणी

सरत्या जुन्यास कोणी माझी कथा विचारा . .

तेव्हा ज्वलंत होतो मी पेटता निखारा . . !

सोने कसास आता माझ्याशिवाय लागे . .

नकलीच माल असतो बहुधा चकाकणारा !

प्रतिक्रिया टाका