संपल्यावर द्यूत

संपल्यावर द्यूत , फासे का पुन्हा फेकायचे ?
दान उलटे पडत गेले . . ते आता विसरायचे
‘ मी रितीने खेळलो ‘अन  धर्म माझा पाळला ‘
हार खाल्लेल्या मुखाने फक्त हे सांगायचे !

प्रतिक्रिया टाका