संतांचे , पुष्पांचे सारखे जिणे . .

गण – गागागा गागागा गालगा लगा

 

संतांचे , पुष्पांचे सारखे जिणे . .
आल्यागेल्याला आनंद वाटणे
वस्तीला राहोनी कंटकांतही ,
काढीना कोणी त्यांचे उणेदुणे .

प्रतिक्रिया टाका