श्री. सुरेश पाचकवडे (कवी )- अकोला – दिनांक २६/१२/१९९१

आदरणीय श्री. वा.न.सरदेसाई स.न.वि.वि.

‘अनुराधा ‘ दिवाळीअंकातील ‘ तिमिरात कोरले मी ‘ ही सुंदर

कविता वाचली आणि भारावून गेलो.

आपल्या लेखणीतील गोडवा , अंतःकरणाला रुजला.

मन फुलून गेलं.

आपली प्रतिभा प्रेशंसनीय तर आहेअ शिवाय , माझ्या

साहित्याला प्रेरकही आहे. तसं पाहिलं तर मी तुम्हाला

परिचित नाही परंतु  आपलं साहित्य मी अधुनमधुन वाचत

असतो. आपल्या साहित्याचा परिचय मला आहे.

आपला

सुरेश पाचकवडे (कवी )

प्रतिक्रिया टाका