श्री. सुमेध वडावाला – विलेपार्ले – दिनांक.२१/१०/१९९४

माननीय श्री. वा.न.सरदेसाई स.न.वि.वि.

मुबई तरूणभारत दिवाळीसाठी आपण पाठविलेली गझल

‘जग’ सुरेख आहे. अर्थघन आहे.

ऐकेक दिस येथे मोजून काढला मी

आता जगायचे जे ते मोजकेच आहे !

ह्या ओळीही सुंदर !

आपला

सुमेध वडावाला

प्रतिक्रिया टाका