श्री. सुधाकर कदम , आरणी , यवतमाळ , दिनांक २७/१०/१९९३
श्री. वा.न.सरदेसाई स.न.वि.वि.
आपली लोकमत मधील ” कोण फुंकुन गेले ” ही गझल वाचली .
मी मराठी गझलगायनाचे महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरही शेकडो
कार्यक्रम केले आहेत . आपण आपल्या गझला गाण्याकरिता
माझ्याकडे पाठवाव्यात.
आपला
सुधाकर कदम
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा