श्री. संजय दि. सोनवणे – चाळीसगांव – दिनांक १०/११/१९९४

श्रीयुत सरदेसाई स.न.वि.वि.

” चाळीसगावपरीसर ” दिपावली अंकतल्या आपल्या ,

”  विसावा ” ही गझल व गुपित ही कविता  वाचली .

रचना खूपखूप आवडल्या . कवितेचा आशय सुंदर होता.

आपला

संजय दि. सोनवणे

प्रतिक्रिया टाका