श्री.श्रवणकुमार जे.शाह – शहादा – दिनांक २९/१०/१९८०
सुप्रसिद्ध साहित्यीक , कवी , नाटककार आणि
आता लोकनाट्यकार श्री. वा.न.सरदेसाई यांना
शहादयाहून श्रवणकुमारचा नमस्कार.
‘ बकुळेचा दागिना ‘ ह्या लोकनाट्यास प्रथम
पारितोषिक मिळाले त्याबद्द्ल अभिनंदन .
आपली उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहो !
आपला
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा