श्री.विलास जाधव – मसला(पेन) , ता.रिसोड , जि.अकोला – दिनांक ०१/०२/१९९४

सन्माननीय श्री. सरदेसाई सप्रेम नमस्कार

आपली लोकमत साहित्य जत्रेमधील कविता

अत्यंत अर्थगर्भ आणि खरोखरच साहित्यीकमूल्य

असलेली वाटली.

हल्लीच्या काळात काव्यनिर्मिती ही प्रक्रिया अगदीच

सामान्य बाब , असे समजून नवोदित कवी लिहित

असतात . त्यामुळे काव्यरसिकांची वानवा आहे.

पण आपली कविता मला आशयगर्भ आणि

जत्रेतील काव्यप्रसार्यात उठावदार वाटत होती.

आपन असेच काव्यनिर्माण करत रहावे व मराठी

साहित्यात मोलाची भर घालावी ही इश्वरचरणी

प्रार्थना .

आपला

विलास जाधव

प्रतिक्रिया टाका