श्री.विसुभाऊ बापट , दादर , मुबई , दिनांक ०४/०४/१९८९
परममित्र वा.न.सरदेसाई यांना सस्नेह नम. वि.वि.
चालू महिन्यच्या “कविताश्री ” च्या अंकात आपली उत्तेजनार्थ पारितोषिकप्राप्त
” कळीला कळीला ” ही कविता वाचली . आवडली. पारितोषिकाबद्द्ल मनःपूर्वक अभिनंदन !
आपल्या सहवासात घालविलेले काही तास भारावल्यासारखेच
गेले ! सुवर्णक्षरांनी लिहिण्यासारखे होते ते क्षण
आपला
विरुभाऊ बापट
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा