श्री. वा. न. सरदेसाई २० वर्षांचे असताना ( 1957 )केलेले काव्यात्मक भाषांतर

श्री. वा. न. सरदेसाई २० वर्षांचे असताना ,म्हणजे १९५७ साली ,
त्यांच्या शाळेतील श्री. शास्त्री सरांनी , सरदेसाईंना एक हिंदी काव्य दाखवले , ते संस्कृत मध्ये रचून दाखवा असे सांगितले होते . . .

श्री. शास्त्री सरांनी अर्थ समजावून देलेल्या त्या हिंदी ओळी अशा :

हे जनि , हरि से हेत कर
कर हरिजन से हेत . .
मानमुलुख हरि देत है
हरिजन हरि ही देत ll

श्री. वा.न. सरदेसाईंनी दुसर्‍या दिवशी लिहून दाखविलेली इंद्रवज्रा ह्या अक्षरगण-वृत्तातील रचना :

भो स्नेहभावेन विभुं भज त्वं
भक्तेषु स्नेहं कुरु ना तथैव
भाति प्रभो र्भूभगदानभुक्त :
यच्छन्ति भक्ता विभुमेव ते ना ll

प्रतिक्रिया टाका