श्री.रविंद्र कांबळे – नांदगाव, नासिक
प्रति श्री.वा.न.सरदेसाई सस्नेह नमस्कार
आपल्या मैफलितल्या कविता आवर्जून वाचणारा मी एक.
अता मगेच आपली ‘अयुष्य’ ही गझल वाचली.
गझल फारच आवडली म्हणून हा पत्रप्रपंच .
आपल्या काव्यप्रवासाला मनःपूर्वक शुभेच्छा !
आपला
रविंद्र कांबळे
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा