श्री. रमेश डी. चव्हाण , नवापूर , जि.धुळे , दिनांक ०१/०९/१९९०

प्रिय कविमित्र श्री. वा.न.सरदेसाई ह्यांना स.न.

प्रथमतः तुमचे मनःपूर्वक अभिनंदन ! मुंबई दूरदर्शनवर

दिनांक ०१/०९/१९९० रोजी ” काव्यकुंज ” ह्या कार्यक्रमात

तीन दर्जेदार , आशयघन व अप्रतीम शैलीत आपण तीन रचना

सादर करून श्रोत्यांची जी दाद मिळविली त्याबद्द्ल

खरोखरच अभिमान वाटतो.

आपला

रमेश डी. चव्हाण

प्रतिक्रिया टाका