श्री.रमेश करमरकर – अमळनेर – दिनंक २७/०४/१९८०

श्री. बबनराव यांसी स.न.वि.वि.

‘ किरण घरातील तिन्ही सांजा ‘ हे तू लिहिलेले नभोनाट्य

जळगांव आकाशवाणीकेंद्रावर आत्ताच ऐकले आणि

लगेच तुला पत्र लिहिण्यास घेतले.

भाषेच्या बाबतीत प्रश्नच नाही.

‘गरूड’ कल्पना फारच छान !

आपला

रमेश करमरकर

प्रतिक्रिया टाका