श्री.यशवंत पारखी – (कवी) -डोंबिवली- दिनांक ०९/११/१९९४

कविमित्र , श्री. वा.न.सरदेसाई यांसी सप्रेम नमस्कार वि.वि.

मध्यंतरी दूरदर्शनवर तुमचे नांव वाचले होते

शिवाय कवितार्तीत तुमची कविता वाचली .

इथे एका कवितांच्या मैफलीत तुमची  एक गझल नवोदित

गायकाने सादर केली होती. त्याचा तुमचा परिचय नव्हता.

नंतर मीच सर्वांना तुमच्याबद्दल सांगितले.

आपला

यशवंत पारखी

प्रतिक्रिया टाका