श्री.यशवंत देव – मुंबई -दिनांक ०६/०७/१९९२

श्री. वा.न.सरदेसाई यांना सप्रेम नमस्कर

…..   तुम्ही लिहिलेले एकगीत गोमू आकाश झालंया जागं !

जाऊ होरीत बसून दोगं ! तुम्हाला माहीअच आहे !

त्याच पद्धतीची आणखी ५/६

कोळीगीतं तुम्ही लिहून पाठवाल का ? क्यसेटसाठी हवी आहेत .

अजून प्रपोजल कच्चेच आहे परंतु मी प्रयत्नात आहे

थेंब लाटेचं उरती निलं , तुज्या येणीला आयती फुलं

 या फार कल्पनारम्य ओळी आहेत.

यी गीताला चाल लागली आहे. म्हणूनअ हे विनंतीवजा पत्र.

द्वंद्वगीतं , समूहगीतं सुद्धा

असू देत. चालेल. मात्र , कोळी, मासे , समुद्र , सण

इतक्यतच काहीही लिहा.

आपला

यशवंत देव

 

 

प्रतिक्रिया टाका