श्री. प्रदीपकुमार अंचरवाडकर , बुलढाणा , दिनांक २३/०८/१९८६
वा.न.सरदेसाईजी सन्हेह नमस्कार
आपली गझल लोकमत मध्ये खूप दिवसांपूर्वी
“आता हवे मलाही आयुष्य नकाराचे
स्वप्नात तू दिलेले होकार पुरे झाले ”
वाचली. अन मला वाटते की ” आघात ” ह्या क्रमिक
नभोनाट्याचा पहिला भाग आपण लिहिला होता.
अभिप्राय AIR जळगावला फाठविला होता.
गझल बद्दल अभिनंदन.
आपला
प्रदीपकुमार अंचरवाडकर
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा