श्री. पु. ल. देशपांडे – पुणे – दिनांक ०३/०३/१९९४
सप्रेम नमस्कार
आपलं पत्र मिळाल. इतक्या आपुलकीने पत्र पाठवून
माझ्याविषयीच्या सद्भावना व्यक्त केल्याबद्दल
मनःपूर्वक धन्यवाद .
आपल्या चारही कविता आवडल्या.
मातीचं गाण (रानरंग ) कविता विशेष आवडली.
आपला
पु. ल. देशपांडे
मूळ पत्र_ श्री. पु. ल. देशपांडे
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा