श्री. पां. या. जोशी – शहादा – दिनांक २१/११/१९८६

श्री. पां. या. जोशी – शहादा – दिनांक २१/११/१९८६

मित्रवर्य श्री. वासुदेवराव स.न.

सुंदर हस्ताक्षरातील आपले पत्र मिळाले . 

सुवासिक आठवणीप्रमाणे ते जपून ठेवले .

प्रेमादरापोटी आपण माझ्यातील लेखकाचे / माझ्या

लेखाचे कौतुक केले .

भालचंद्र”ह्या दिवाळीअंकात आपण रामरक्षेवर लिहिले आहे.

अजून वाचतोय. रामरक्षेचा भावानुवाद प्रसादिक

व संस्कारक्षम आहे. असेच लिहित रहा.

आपला

पां. या. जोशी

प्रतिक्रिया टाका