श्री.नन्दा आचरेकर , लालबाग, मुंबई -दिनांक ०४/१०/१९८७

प्रति

श्री.वा.न.सरदेसाई यांस स.न.

आपण लिहिलेल्या ४ ऑक्टोंबरच्या रविवार सकाळमधील 

“गाणे” ही गझल वाचली. अर्थातच आवडलीही. 

अशाच उत्तमोत्तम गझला आपल्याकडून लिहिल्याजाव्यात

हीच आई जगदम्बेचरणी प्रार्थना .

गझल कशी लिहावी ह्या संदर्भात आपणाकडून

काही माहिती मिळू शकेल का ?

तूर्ततरी मिळेल अशी अपेक्षा.

आपला

नन्दा आचरेकर

प्रतिक्रिया टाका