श्री.देवरे दगा दोधू , मु.पो.म्हसदी , ता.साक्री , जि.धुळे – दिनांक २८/०७/२०१२
श्री.वा.न.सरदेसाई यांना , देवरेदगाचा सप्रेम नमस्कार
पत्रास कारण की मी लोकमत पेपरातील ‘साहित्यजत्रा ‘ या
पुरवणीतील ‘ चंद्र रात्रीला जरा देऊन जा ‘ही कविता वाचली व
ती मला खूप आवडली . मलासुद्धा तुमच्यासारखी कविता
लिहावी असे वाटते.
आपला
देवरे दगा दोधू
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा