श्री.डी.ओ.म्हैसाने (शिक्षक )- तेल्हारा, जि.अकोला – दिनांक ०३/१२/१९८५

प्रती श्रीमान सरदेसाईसाहेब स.न.वि.वि.

आपली ‘काटाखडा’ ही  ०१/१२/१९८५ च्या

दै.लोकमत नागपूरच्या साहित्यजत्रा या विभागात

प्रसिद्ध झालेली कविता मर्मभेदी असून खूप विचार

करण्यास भाग पाडते. साध्यासाध्या दोन ओळी

दिसत असून त्यामध्ये जीवनाचा   फार मोठा अर्थ

भरलेला आहे.

आपला नम्र

 

डी.ओ.म्हैसाने

प्रतिक्रिया टाका