श्री.चंद्रकांत महामिने – नासिक – दिनांक २७/१०/१९७०

स.न.वि.वि.

नवयुग’ दिवाळीअंकात कविता विभागात आपण

मिळवलेल्या प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाबद्दल

मनःपुर्वक अभिनंदन !

खरोखरच हे यश नेत्रदिपक आहे . आपली  कविताही  (इंगित )

मी वाचली आहे. छान आहे. असेच उत्तमोत्तम

साहित्य आपल्याकडून  अपेक्षीत आहे.

आपला.

चंद्रकांत महामिने

प्रतिक्रिया टाका