श्री.गोपाळ सुर्वे – मुंबई – दिनांक ०२/०८/१९७२

महोदय ,

आपली ज्ञानदूत दिवाळीअंक १९७१ मधील

‘सांगती गीता भगवंत’ ही कविता वाचली.

तिची रचना फारच आवडल्यामुळे आम्ही

गायनाच्या दृष्टीने स्वरबद्ध केली आहे व

‘हिज मास्टर्स व्हॉईस’ मध्ये रेकॉर्ड करण्याचा

विचार आहे तरी त्याकरिता आपली परवानगी

मिळावी ही विनंती.

आपला

गोपाळ सुर्वे

 

प्रतिक्रिया टाका