श्री. आनंदकुमार आडे – यवतमाळ – दिनांक १२.०३.२००२

सहृदयी श्री. वा.न.सरदेसाई

. . . . ” गझलच्या प्रांतात आभाळपंखद्वारे तुम्ही हस्ताक्षर

केले आहे . याचा उल्लेख इतिहासात होत राहील .

जे कधी न जमले मजला ही अप्रतीम गझल आहे.

मला खालील छंदामधून दोनदोन ओळींची मार्मिक 

उदाहरणे हवी आहेत .

त्या छंदापैकी एका उदाहरणासाठी

पापणी  भिजू नये असे रडून घेतले ,

आसवांमधून मी कधी हसून घेतले ,ची नोंद घेत आहे.

आपला

आनंदकुमार आडे

 

प्रतिक्रिया टाका