श्री. आनंदकुमार आडे – यवतमाळ – दिनांक ०३/०६/२००२

प्रति श्री. वा.न.सरदेसाई स.न.वि.वि.

आपले दिनांक २४/०५/२००२ चे पोस्टकार्ड पत्र व

 दिनांक २७/०५/२००२ चे कव्हरपत्र मिळाले. 

फारफार सुखावलो.

आपण पाठविलेल्या १८ छंदांवरील छंदोबद्ध मतलांची 

उदाहरणे मिळाली . आपला मी हृदयपूर्वक आभारी आहे.

सर्व मतले दर्जेदार A-One आहेत.

आतामी त्यांना व्यवस्थीतपणे record करतो. 

पुस्तकात नोंद घेतो . अजूनकाही लागले तर 

पत्राने अवश्य कळवतो.

आपण दिलेल्या सहकाराबद्द्ल मी आपला आभारी आहे.

आपला

आनंदकुमार आडे

प्रतिक्रिया टाका