वेलीवरती यावी दाटून फुले . .

गण – गागाल लगागागा गागाल लगा

 

वेलीवरती यावी दाटून फुले . .
अंगी तुझिया तैसे तारुण्य झुले .
हे का भ्रमराला सांगायास हवे
की  हा कुठल्या उद्यानी गंध खुले ?

प्रतिक्रिया टाका