बसलेला वाटे मी
गण – गागागा गागागा गालगा लगाल
बसलेला वाटे मी एकटा लिहीत . .
साथीला पण , असते अंतरात गीत !
शब्दांतुन सुखदु:खे मी चितारताच
जग बनते कागद मग, वीत-दीडवीत !
गण – गागागा गागागा गालगा लगाल
बसलेला वाटे मी एकटा लिहीत . .
साथीला पण , असते अंतरात गीत !
शब्दांतुन सुखदु:खे मी चितारताच
जग बनते कागद मग, वीत-दीडवीत !
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा