लागलो तुझ्यामुळे किनार्यावर
गण – गालगा लगालगा लगागाल लगा
लागलो तुझ्यामुळे किनार्यावर मी . .
नित्य हालतो तुझ्या इशार्यावर मी ,
तूच बांधलेस काय तळव्यांस फुले . .
चालता असा कधी निखार्यावर मी ?
गण – गालगा लगालगा लगागाल लगा
लागलो तुझ्यामुळे किनार्यावर मी . .
नित्य हालतो तुझ्या इशार्यावर मी ,
तूच बांधलेस काय तळव्यांस फुले . .
चालता असा कधी निखार्यावर मी ?
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा